whisky आणि Whiskey मध्ये फरक काय?

दारूच्या बाटलीवरील Whisky आणिWhiskey मध्ये काय फरक आहे?

या नावांवरून दारू तयार करण्याची पद्धत, त्याची चव आणि जागा वेगळी असते का? चला व्हिस्की आणि व्हिस्कीबद्दल जाणून घेऊया...

व्हिस्की देखील एक प्रकरची दारू आहे. काही जण डायल्यूट करुन तर काही जण डायल्यूट न करता पितात

व्हिस्कीची बॉटल नीट पाहिली तर Whiskey आणि Whisky असा फरक असतो?

नावांमधील मुख्य बदल हा दारु बनवणाऱ्या कंपनीमध्ये आहे.

भारतीय, स्कॉटिश, जपानी किंवा कॅनडामधील दारु कंपनी Whisky लिहितात

स्कॉटलँडमध्ये बनलेल्या व्हिस्कीला Scotch Whisky म्हणतात

आयरलँड आणि अमेरिकामधील दारु बनवणारी कंपनी Whiskey लिहितात. त्यांनी वेगळ्या ओळखीकरता E जोडला आहे.

VIEW ALL

Read Next Story