ट्रेनच्या मध्यभागीच का असतो AC कोच? 'जनरल'च्या प्रवाशांना कोणी सांगणार नाही हे सिक्रेट!

Pravin Dabholkar
Sep 09,2024


देशातील साधारण 80 टक्के जनता ट्रेनच्या प्रवासाला पसंती देते.


ट्रेन प्रवासात तुम्हाला जनरल, स्लीपर आणि एसी कोच असतात.


एसी कोच नेहमी ट्रेनच्या मध्यभागी असतात, हे तुम्ही पाहिलं असेल.


सुरुवातीला एसी कोच हे इंजिननंतर लावण्यात आले होते.


पण इंजिनजवळ असल्याने कोचमध्ये खूप आवाज यायचा.


यामुळे एसी कोचने प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ लागला.


एसी कोच मध्यभागी असल्याने प्रवासी प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी उतरतात.


यामुळे सुरुवातीच्या आणि शेवटच्या जनरल डब्यातील गर्दी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.


यामुळे एसी कोचने प्रवास करणारे प्रवासी कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करतात.

VIEW ALL

Read Next Story