यांनी कागद, पुठ्यांपासून मंदिर तयार करून पर्यावरण पूरक गणपती देखावा साकारला आहे.
दलाल कुटुंबियांनी देवीचा गाभारा तयार केला आहे आणि त्यात गणपती विराजमान झाले आहेत.
मिसाळ परिवार मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत.
बोरकर कुटुंबियांनी यावर्षी आपल्या घरी बालगणेशाची स्थापना केली आहे.
यांनी गणपतीची पर्यावरण पुरक आरास केली आहे. त्यांनी महालक्ष्मी देवीची प्रतिकृती आणि गुफा तयार करून मध्याभागी गणपतीला बसवले आहे.
दिलीप माने आणि कुटुंबियांनी आपल्या घरी मनोभावे गणपतीची पुजा-अर्चना केली आहे.
होळकर कुटुंबियांनी रंगीबेरंगी फुलांनी, पडद्यांनी गणपतीची आरास केली आहे.
डोईफोडे परिवाराने गवत, वेगवेगळी पानं वापरून पर्यावरण पूरक गणपतीची आरास केली आहे.
यांनी गणपतीसाठी फुलांची आरास केली आहे. त्यात बाप्पाच्या मागे महादेवाचे चित्र लावले आहे.