कोणत्या देशाच्या सैन्याला मिळतो सर्वाधिक पगार? भारत आणि पाकिस्तानमध्ये कोण पुढे?

जगातील अनेक देशांच्या सैनिकांना वेगवेगळा पगार दिला जातो.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार स्वित्झर्लंड सैनिकांना सर्वाधिक पगार देतो.

स्वित्झर्लंडच्या सैनिकांना 6,298 डॉलर्स म्हणजेच सुमारे 5 लाख 21 हजार 894 रुपये दरमहा पगार देतो.

भारतीय लष्कर या यादीत 64 व्या क्रमांकावर आहे.

भारत सरकार सैनिकांना दरमहा सुमारे 49 हजार 227 रुपये पगार देतो.

पगाराव्यतिरिक्त, लष्करी जवानांना विविध भत्ते देखील मिळतात. जसे की प्रादेशिक भत्ते, अन्न भत्ते, गृहनिर्माण भत्ते आणि इतर फायदे, जे एकूण पगारात जोडतात.

बांगलादेश आणि पाकिस्तानच्या सैनिकांचा पगार भारताच्या तुलनेत कमी आहे.

बांगलादेशात सैनिकांना महिन्याला 251 डॉलर्स पगार देतो.

पाकिस्तान सरकार 13,175 रुपये एवढं कमी पगार देतो.

VIEW ALL

Read Next Story