दररोज 0.1GB म्हणजेच वैधता

या प्लॅनमध्ये, जिओ फोन वापरकर्त्यांना दररोज 0.1GB म्हणजेच वैधता कालावधीपर्यंत एकूण 2.5GB डेटा मिळतो. याशिवाय तुम्हाला 200MB फ्री डेटाही मिळतो.

75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio फोनचा हा 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आता आपल्याकडे 23 दिवसांच्या वैधतेसाठी येतो आहे .

223 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ फोनचा 223 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, जिओ फोनचा 895 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, जिओ फोनचा 75 रुपयांचा रिचार्ज प्लान

91 रुपयांचा रिचार्ज प्लान

जिओ फोनचा 91 रुपयांचा रिचार्ज प्लान, जिओ फोनचा 125 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, जिओ फोनचा 152 रुपयांचा रिचार्ज प्लॅन, जिओ फोनचा 186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ सिम असेल तरच...

जिओ फोन रिचार्ज योजना (Jio Phone Plans 2023) फक्त जिओ फोन वापरकर्त्यांसाठीच मर्यादित आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचे देखील चांगले फायदे मिळतील . तथापि, जिओ फोनमध्ये जिओ सिम असेल तरच हे प्लॅन काम करतील.

प्लॅनची ​​संपूर्ण यादी

तुम्हीही तुमच्या Jio फोनसाठी रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर प्लॅनची ​​संपूर्ण यादी आणि या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे.

75 रुपयांपासून प्लॅन सुरू

Jio फोन वापरकर्त्यांसाठी 75 रुपयांपासून प्लॅन सुरू होत आहेत . तसेच , Jio फोन रिचार्ज प्लॅनमध्ये सर्व वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग, दैनिक डेटा, एसएमएससह अशी अनेक फायदे देखील मिळणार आहे .

VIEW ALL

Read Next Story