कधीही न पाहिलेलं कियाराचं रूप

दिशा आणि कियाराचे कधीही न पाहिलेले रूप तुम्ही या फोटोंमधून पाहू शकता.

सुंदर रूप कियारा अडवाणी

कियारा या फोटोंमध्ये ही एखाद्या परीप्रमाणे दिसते आहे.

अप्सरेचे रूप कियारा अडवाणी

या मध्ये दिशी आणि कियारा या दोघीही एखाद्या अप्सरेप्रमाणे दिसत आहेत. तेव्हा तुम्हीही यांचे हे सुंदर असे रूप पाहून तुम्हीही घायाळ व्हाल

दिशा पटानीचं लोभसवाणं रूप

असेच काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होते आहेत. @aguy5777 WS Edits या ट्विटर अकांऊटवरून दिशा पटानी आणि कियारा अडवाणी यांचे काही एआय फोटोज हे व्हायरल होत आहेत.

अप्सरेप्रमाणे कियारा अडवाणी

सध्या आर्टिफिशयल इन्टॅलिजिन्सचे फॅड सगळीकडेच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अभिनेत्रींचेही फोटो व्हायरल होताना आपण पाहत असतो. सध्या असेच काही फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story