आयपीएलमधलं थप्पडकांड

2008 आयपीएल हंगामात एका सामन्यादरम्यान हरभजन सिंगने एस श्रीसंतला थप्पड लगावली होती. त्यानंतर श्रीसंत खूप रडला होता.

काही गोष्टी बदलत नाहीत

झोमटोने ही जाहीरात आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलंय, 2008 - 2023... काही गोष्टी कधीच बदलत नाहीत

तू सूधारणार नाहीस का?

वाद वाढत गेल्यानंतर हरभज सिंग श्रीसंतला तू सुधारणार नाहीस का? असं विचारतो. यावर आज फैसला होऊन जाऊ दे असं श्रीसंत म्हणतो

झोमॅटो शब्दावरुन वाद

याला उत्तर देताना श्रीसंत Zomato च्या उच्चारावरुन हरभजन सिंगला प्रतित्युत्तर देतो. यावरुन दोघांमध्ये वादावादी सुरु होते.

झोमॅटोची जाहीरात

या जाहीरातीत दोघंही एका लिफ्टमध्ये दाखवण्यात आली आहेत. यावेळी हरभजन श्रीसंतला वेळेवर डिलिव्हरी कशी करायची हे Zomato कडून शिक असं सुनावतो.

हरभजन-श्रीसंत पुन्हा भिडले

आता हरभजन सिंग आणि श्रीसंत पुन्हा एकदा भिडले आहेत. त्यांच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वास्तविक ही Zomato या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीची जाहीरात आहे.

हरभजन-श्रीसंत भांडण

टीम इंडियाचे दोन क्रिकेपटू हरभजन सिंग आणि एस श्रीसंत यांच्यातील भांडण क्रीडा जगतात सर्वश्रुत आहे.

VIEW ALL

Read Next Story