सध्याच्या काळात गुंतवणुकीबद्दल सर्वजण जागरुक आहेत. अशावेळी महत्वाच्या टिप्स जाणून घेऊया.
एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7 ते 8 टक्के रिटर्न मिळतील.
म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 15 टक्के रिटर्न्स मिळतील.
म्युच्युअल फंड हाऊसेस अनेकदा 30 ते 40 टक्के रिटर्न्स देतात.
फ्लॅट गुंतवणुकीचे रिटर्न हे जागा आणि सुविधेवर अवलंबून असते.
जमिनीत योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळतील.
फ्लॅट सर्वसाधारणपणे 99 वर्षांच्या लीजवर मिळतो. ज्याची किंमत 40 ते 50 वर्षांनी कमी होत जाते.
रियल इस्टेटमध्ये 12 ते 14 टक्के रिटर्न मिळतात. एफडी, रियल इस्टेटच्या तुलनेत यात जास्त रिटर्न मानले जातात.