सोने खरेदीची सुवर्ण संधी, लगेच चेक करा 22 आणि 24 कॅरेटचे दर

Mar 23,2024


24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज 66,180 रुपये आहे.


सराफा बाजारात चांदीचे दर 74,990 रुपये प्रति किलोने विकले जात आहे.


मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 60,555 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 66,060 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.


पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 66,555 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 66,060 रुपये आहे.


नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 66,555 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 66,060 रुपये आहे.


नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 60,555 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 66,060 रुपये आहे.

VIEW ALL

Read Next Story