अभिनेत्री दिशा पाटणीचे इन्स्टाग्रामवर 60.9 मिलिअन फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे इन्स्टाग्रामवर 69 मिलियन फॉलोअर्स आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे इन्स्टाग्रामवर 67.3 मिलिअन फॉलोअर्स आहेत.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचाही यात समावेश आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 70.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे 78.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या यादीत अभिनेत्री कतरिना कैफ चौथ्या स्थानावर आहे. तिचे 79.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींच्या एक म्हणून श्रद्धा कपूरला ओळखले जाते. तिचे इन्स्टाग्रामवर 87.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी अभिनेत्री आलिया भट्टचे इन्स्टाग्रामवर 83.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या फॉलोअर्सची संख्या 90.7 मिलियन इतकी आहे.

VIEW ALL

Read Next Story