भांग प्यायल्यनंतर होळीच्या सणाची धुंद आणखीच वाढते. मात्र, काही जणांना भागं पिणे चांगलेच महागात पडू शकते.
भांग पिणे म्हणजे नशा करणे नाही. मात्र, याचा प्रभाव काही वेळ शरीरावर जाणवत राहतो.
रिकाम्या पोटी चुकूनही भांग पिऊ नये.
हृदयाचे विकार व उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी भांग पिऊ नये.
भांग मध्ये मद्य मिसळून प्यायल्यास डोकेदुखी किंवा अंगदुखीसारख्या समस्या निर्माण होवू शकतात.
उलटी मळमळ होत असेल तर भाग पिऊच नये.
अपचनाची समस्या असणाऱ्यांनी भांगेचे सेवन टाळावे.