किचन सिंकमध्ये एक चमचा तांदूळ टाका आणि बघा कमाल?

तांदळाची कमाल

Kitchen Sink Clean : किचन सिंकमध्ये एक चमचा तांदूळ टाकताच कमाल पाहायला मिळाली. एकदम चमकायलाच लागले. मात्र, याचा वापर कसा करायचे ते जाणून घ्या.

सिंक स्वच्छ करण्यासाठी

तुम्ही तांदळापासून आजवर अनेक पदार्थ बनवले असतील. मात्र, हेच तांदूळ तुमच्या घरातील सिंक स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.

तांदळाचा उपयोग

हिंदू धर्मात बऱ्याच कार्यक्रमातही तांदळाचा उपयोग केला जातो. पूजा करताना किंवा लग्न समारंभात अक्षता म्हणून त्याचा वापर केला जातो.

घरगुती उपाय

घरगुती सौंदर्य उपायांमध्येही तांदळाचा वापर होतो. घरात तांदळाला मोठे महत्त्व आहे.

एक चमचा तांदूळ

तांदळाचा आणखी एक अनोखा उपयोग आपल्याला घरातील सिंकसाठी होऊ शकतो. तो तुम्हाला माहिती नसेल. मात्र, सिंकमध्ये एक चमचा तांदूळ टाकल्यानंतर ते स्वच्छ होण्यास मदत होते.

सिंकमध्ये तांदूळ टाका

एक लहान चमचा तांदूळ किचन सिंकमध्ये टाका.

स्क्रब घ्या

तांदूळ टाकल्यानंतर स्क्रब घ्या. स्क्रबने किचन सिंकमध्ये पसरवलेले तांदूळ सिंकमध्ये घासा.

स्क्रब केल्यानंतर

तुम्ही सिंक स्क्रब केल्यानंतर आता त्यावरु पाणी टाकून स्वच्छ करुन घ्या

सिंक चमकण्यास मदत

सिंक तांदळाने घासल्यानंतर ते अधिक चमकू लागले. याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

VIEW ALL

Read Next Story