वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असी आणि वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला 'वाराणसी' हे नाव पडलं

वाराणसी भगवान शंकराची नगरी म्हणून ओळखली जाते. वाराणसी गंगा नदीच्या किनारी वसलेलं आहे.

जगातील पुरातन शहरांपैकी वाराणसी हे एक शहर असल्याचं बोललं जातं. याशिवाय हे पवित्र धार्मिक स्थळ आहे.

हे धार्मिक स्थळ 100 वर्षांनी कसं दिसेल याचे आश्चर्यचकित करणारे फोटो Artificial Intelligence ने दाखवले आहेत.

AI ने दाखवलेल्या फोटोनुसार गंगा नदीच्या किनारी मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत.

काशी हे हिंदूंना सर्वांत पूज्य असणारे क्षेत्र आहे. लाखो भाविक वाराणसीला भेट देत असतात

काशी शहरात सुमारे 1654 मंदिरे आहेत. त्यामुळे यास मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यांत प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचं आहे

VIEW ALL

Read Next Story