रमजान ईद कधी?

ईद-उल-फितर हा इस्लाम धर्माचा महत्त्वाचा सण आहे.

रमजान ईदला पवित्र महिन्याचे प्रतिक मानले जाते.

जगभरात मुस्लिम बांधव रमजानचे महिनाभर उपवास म्हणजे रोजा ठेवतात.

देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ईदचा चंद्र वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.

11 मार्च 2024 रोजी सऊदी अरब, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा येथे चंद्र दिसणार आहे.

इस्लामिक कॅलेंडर हिजरीनुसार एक महिना 29 किंवा 30 दिवसांचा असणार आहे.

रमजान 29 दिवसांचा असेल तर भारतात 9 एप्रिल रोजी चंद्र दिसेल.

बुधवारी 10 एप्रिल 2024 रोजी ईद-उल-फितर साजरी केली जाणार

VIEW ALL

Read Next Story