व्यायाम करा

आपल्या मनाला चांगल्या गोष्टींचे खाद्य पुरवणं महत्त्वाचं आहे. मनं रिलॅक्स करण्यासाठी व्यायाम करा

भावना कागदावर लिहून काढा

भावना कागदावर लिहू काढल्यानं विचार स्पष्ट होतात आणि मन हलकं होण्यास मदत होते.

संगत ओळखा

तुमच्या आजूबाजूला कशी माणसं आहेत याकडेही तुम्ही लक्ष देणे गरजेचे आहे कारण आसपास सकारात्मक माणसं असतील तर त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल.

तुमचे आदर्श आठवा

तुमच्या आयुष्यात तुमचे असे अनेक आदर्श असतील ज्यांनी भितीवर मात करून आयुष्यात यश प्राप्त केले असेन. अशा व्यक्तींची तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करा.

सकारात्मक विचार

आयुष्यात सकारात्मक विचार करणं अत्यंत गरजेचे आहे कारण त्यानं तुम्हाला एक वेगळं बळ मिळते.

भितीचा सामना करा

अनेकांनी फक्त मला भिती वाटतेय... मी काय करू... असंच बोलण्याची सवय असते परंतु यावर मात करण्यासाठी तुम्हाला भितीला सामोरं जाणं आवश्यक आहे.

VIEW ALL

Read Next Story