दिल्लीत भेट आणि प्रेमात रुपांतर

दिल्लीमध्ये आंदोलनादरम्यान स्वरा आणि फहादची भेट झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. आता दोघेही आयुष्यभराचे जोडीदार झाले आहेत.

लग्नाचं कार्ड व्हायरल

दोघांच्या लग्नाचं कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

कोर्ट मॅरेज करत केली होती घोषणा

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. आपल्या लग्नाची घोषणा करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

फोटो व्हायरल

स्वरा भास्करच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते त्यांना हळदी होती की होळी अशी विचारणा करत आहेत.

हळदीत खेळले होळी

फोटोत स्वरा भास्कर आणि पती फहाद अहमद हळदीत आणि इतर रंगांमध्ये रंगल्याचं दिसत आहे.

स्वरा भास्करची हळद

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण लक्षात राहावा यासाठी थाटात साजरा करत आहे. नुकतेच तिचे हळदी कार्यक्रमातील फोटो समोर आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story