एनरिक नोर्खिया

एनरिक नोर्खियाने आयपीएलमध्ये धुवांवार गोलंदाजीचं प्रदर्शन करत 2020 मध्ये फास्ट गोलंदाजीची कमाल दाखवली होती. नोर्खियाने 150 ची स्पीड पकडत क्लिन बोल्ड केलं होतं.

स्टेन गन डेल स्टेन

स्टेन गन म्हणून ओळख असलेल्या डेल स्टेनने 154.4 च्या स्पीडने बॉलिंग केली होती.

लॉकी फर्ग्यूसनने गुजरात टायटन्सकडून खेळताना 153.84 किलोमीटर प्रतितासच्या वेगाने गोलंदाजी केली होती.

स्पीड स्टार लॉकी फर्ग्यूसन

तर तिसऱ्या स्थानी लॉकी फर्ग्यूसनचा नंबर लागतो. स्पीड स्टार म्हणून त्याची नवी ओळख निर्माण झालीये.

उमरान मलिकने हैदराबादकडून खेळताना 157 किलोमीटर प्रतितासच्या वेगाने बॉल टाकला होता.

जम्मू एक्सप्रेस उमरान मलिक

तर दुसरीकडे उमरान मलिकचं नाव दुसऱ्या स्थानी आहे. तो सध्या टीम इंडियाचा स्टार गोलंदाज आहे.

शॉन टँटने 2011 साली 157.7 किलोमीटर प्रतितासच्या वेगाने बॉल फेकला होता. तो रेकॉर्ड अद्याप कायम आहे.

शॉन टँट अभेद्य विक्रम

आयपीएलमध्ये सर्वात फास्ट बॉल टाकण्याचा विक्रम शॉन टँटच्या नावावर आहे, जो आजपर्यंत कोणालाही मोडता आला नाही.

VIEW ALL

Read Next Story