आत्मविश्वास बाळगा

परिस्थिती कोणतीही असो अथवा तुमच्यासमोर कोणीही मोठी व्यक्ती आपण आत्मविश्वास बाळगला पाहिजे

भिती दूर करा

आपल्यापैंकी अनेकांच्या मनात भिती फार असते त्यामुळे आपल्याला बोलताना अडथळा येऊ शकतो.

वाचनांची सवय लावा

तुम्ही घरच्या घरी मोठ्यानं वाचण्याची सवय लावू शकता. आपले उच्चार स्पष्ट असतील तर आपण चांगल्या रीतीनं संवाद साधू शकतो.

विचारांची स्पष्टता

आपल्याला जर का कुठणाशी संवाद साधायचा असेल तर विचारांची स्पष्टता असणे आवश्यक आहे.

मेडिटेशन

आपल्याला आपल्या मनाला शांत करणं अत्यंत आवश्यक असते त्यामुळे शांतपणे ध्यान करणं हे महत्त्वाचे आहे.

VIEW ALL

Read Next Story