रोज रात्री 'या' तेलाने करा पायांच्या तळव्याला मसाज, सांधेदुखीसह निद्रानाशापासून मिळेल आराम

तेजश्री गायकवाड
Jan 16,2025


व्यस्त जीवनशैलीमुळे शरीरात थकवा, निद्रानाश आणि तणावासारख्या समस्या दिसू लागतात.


अशा परिस्थितीत पायांच्या तळव्याला मसाज केल्याने दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर होण्यास मदत होते.


शरीराच्या दुखण्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तिळाचे तेल खूप प्रभावी आहे. त्याने मसाज केल्याने वेदना कमी होतात.


तिळाच्या तेलात अनेक अँटिऑक्सिडंट असतात, ज्यामुळे शरीराला आराम वाटतो. तळवे मसाज केल्याने शांत झोप येण्यास मदत होते.


पायांच्या अनेक नसा डोळ्यांशी जोडलेल्या असतात, त्यामुळे पायाला मसाज केल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.


यामुळे सांधेदुखी कमी होते आणि हाडे मजबूत होतात. तेलाच्या मसाजमुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story