हिंदूधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरु झाला आहे.
देशभरातील साधू-संत या महाकुंभमेळाव्यासाठी दाखल झाले आहेत. सनातन धर्मात महाकुंभमेळावा महत्त्वाचा मानला जातो.
या महाकुंभमेळाव्यात पीठ दान करावे. असे केल्याने तुमचे अन्नसाठा कमी होत नाही.
त्याचबरोबर मेळाव्यात तांदूळ दान करण्यास देखील खास महाकुंभमेळाव्यात आहे. यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.
जर तुम्ही कपडे दान केले तर तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागत नाही.
महाकुंभमेळाव्यात तीळ दान करण्याचे महत्त्व अधिक आहे. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)