हिवाळ्यात लसूण खाल्ल्यास अनेक फायदे मिळतात. लसणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात
लसणाचे लोणचे खाण्याचे अनेक फायदे मिळतात. लसणाच्या लोणचे आरोग्यासाठी फायदेशीर असते
पचनसंस्था सुरळीत ठेवण्यास मदत करते. ब्लड प्रेशर कमी होते.
लसणाचे लोणचे खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते
या लोणच्यात व्हिटॅमिन आणि मिनरल अधिक प्रमाणत असतात
तसंच, मधुमेहाच्या रुग्णासाठीही लसणाचे लोणचे खूप फायदेशीर आहे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)