आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रात पुरुषांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. पुरुषांमध्ये असलेल्या या गुणांमुळं त्यांच्याकडे सगळे आकर्षित होतात
लोकांना असे व्यक्ती आवडतात जे ईमानदार असतील, त्यांचे वागणे सहज असेल आणि शांत व समजूतदार असतील
महिलांना जेव्हा जोडीदाराची निवड करायची असते तेव्हा त्या सुंदरता नाही तर मन पाहतात
इमानदार आणि मेहनती पुरुषांकडे महिला जास्त आकर्षित होतात
पुरुष जर चांगला श्रोता असेल तर महिलांना अशा व्यक्तींना पसंत करतात
ज्या पुरुषाचा स्वभाव शांत आणि समजूतदार असतो असे व्यक्ती महिलांना पसंत येतात
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)