अंजीर खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात आणि आजारही दूर होतात.
रात्री 1-2 अंजीर पाण्यात भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते.
पण अंजीर अतिप्रमाणात खाल्ल्याने शरीरावर दुष्परिणामदेखील होऊ शकतात
अंजीर जास्त प्रमाणात खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते
अंजीरमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असल्यामुळे ते भरपूर खाल्ल्याने वजन वाढू शकते.
जास्त प्रमाणात अंजीर खाल्ल्याने गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होऊ शकतात.
शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच अंजीर खावे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.