डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी काही गोष्टी आहारात समावेश कराव्यात.
जर डोळ्यांवरील जाड भिंगाचा चष्मा काढायचा असेल तर तुम्हाला काही ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजे.
बदाम खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
मनुकामध्ये अनेक पोषक घटक असल्यामुळे तुमचे डोळे सुरक्षित राहतात.
डोळे निरोगी ठेवण्यासाठी खजूर खूप महत्वाचे असते. यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आढळते.
आपले शरीर आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी पिस्ता खूप महत्वाचे काम करते.
अक्रोडमध्ये ओमेगा 3 आणि फॅटी ऍसिड भरपूर असल्यामुळे ते शरीरासाठी फायदेशीर ठरते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)