फणसात अनेक पोषक घटक असतात
फणसात भरपूर जीवनसत्त्वे असतात
फणसात फायबरचे प्रमाण जास्त असतं
फणस खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते
फणस खाल्ल्याने अॅनिमिया होत नाही
फणस डोळ्यांसाठी गुणकारी आहे
फणस खाल्ल्याने हाडे मजबूत होतात
शिजवलेल्या फणसात कार्बोहाइड्रेटस कमी असतात
शिजवलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस अधिक पौष्टिक असतात