हटके शुज

यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही स्टायलीश आणि हटके शुज घालू शकता.

स्ट्रॅप सॅडल्स

स्ट्रॅप सॅडल्सचा पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरेल.

फ्लिप फ्लॉप

तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा अशावेळी तुम्ही फ्लिप फ्लॉप चप्पल वापरू शकता

वॉटर प्रुफ बूट्स

वॉटर प्रुफ बूट्स तुम्ही वापरू शकता.

क्रॉक्स

त्यानंतर यावेळी योग्य पर्याय ठरेल तो म्हणजे क्रॉक्सचा.

मोजे नका घालू

लक्षात ठेवा की यावेळी तुम्ही मोजे घालण्याचा प्रयत्न करू नका.

चपला या धुवा

सोबतच रोज चपला या धुवा.

VIEW ALL

Read Next Story