पौष्टिक आणि चविष्ट! दुधात मिसळून करा 'या' पदार्थांचे सेवन

दूध पिणे शरीरासाठी खूप गरजेचे असते. दुधात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात

पण काही जणांना दूध प्यायला आवडत नाही. अशावेळी दूधात या गोष्टी मिसळून प्या

दूधात वेलची टाकून प्या

दुधात केळे टाकून त्याचा मिल्कशेक करुन प्या

दूधात खजूर भिजवून तुम्ही खाऊ शकता

दुधासोबत तुम्ही गुळाचे सेवनही करु शकता

दुधात भिजवलेले अंजीरही आरोग्यासाठी फायदेशीर

हळदीचे दूध तर आरोग्यासाठी खूपच पौष्टिक

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story