प्रेमानंद महाराज यांची प्रवचण आणि विचार आजकाल तरुणांमध्ये फार चर्चेत असतात. त्याचं कारण म्हणजे त्यांचे विचार तरुणांना फार आवडतात.
प्रेमानंद महाराज हे त्यांच्या सत्संगमध्ये लोकांच्या प्रश्नांची उत्तर देत त्यांना गोंधळातून बाहेर काढतात.
अनेकांना प्रश्न आहे की रस्त्यात आपल्याला मिळणारा भंडारा हा खायला हवा की नाही याचं उत्तर आता प्रेमानंद महाराजांनी दिलं आहे.
प्रेमानंद महाराज म्हणाजे की जर तुम्ही परिक्रमा करत आहात आणि कुठे दूधाचा किंवा हलव्याचा भंडारा आहे तर जेवू नका.
परिक्रमेनंतर दूधाचा किंवा हलव्याचा प्रकार खाल्लास कोणत्याही व्यक्तीची सगळी पुण्य ही शुन्यात जमा होतात. परिक्रमा केल्यानं पुण्य मिळतं.
त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही भंडारा जेवत आहात तर काही पैसे दान करा.
वृद्धाश्रमात किंवा आश्रमात गेलात आणि तुम्हाला जेवण मिळालं तर नक्कीच देणगी द्या. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)