पावसाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त चहा पिताय? आजाराला आमंत्रण देताय...

हल्लीच्या आयुष्यात थकवा घालवण्यासाठी, क्षणात उर्जा मिळण्यासाठी म्हणून चहाचा वापर केला जातो.

चहाच्या रोपापासून मिळणाऱ्या पानात असे काही घटक असतात ज्यामुळे आपल्याला मळमळल्यासारखे होते. या परिणामाला इंग्रजीत "Nausea"म्हणतात. या परिणामामुळे वारंवार उलटीसारखे वाटू शकते.

गरोदर महिलांनी चहा टाळावा.

अनेकदा चहा प्यायल्याने ॲसिडिटी आणि गॅसेसारख्या समस्यांचा त्रास होतो, ज्यामुळं गरोदर महिलांनी चहा टाळावा.

झोपेवर परिणाम

तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये जेवढे जास्त कप चहा प्याल तितकाच तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

हे करा

चहा पिण्याच्या 20 मिनिटं आधी अर्ध सफरचंद किंवा भिजवलेले काजू खाणं फायद्याचं ठरतं. ज्यामुळं चहा प्यायल्यानंतर गॅस, अपचन आणि छातीत जळजळ होत नाही.

रिकामी पोटी चहा पिऊ नये...

रिकामी पोटी चहा पिऊ नये... चहामध्ये असलेले कॅफीन कंपाऊंड ॲसिड वाढवते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीराचे पीएच संतुलन बिघडते आणि त्यामुळे अपचन होऊ शकते.

निद्रानाशाचा त्रास

निद्रानाशाचा त्रास असलेल्यांनी चहा कमी प्यावा.

VIEW ALL

Read Next Story