'बॉडीगार्ड' मधला सरताज आठवतोय? आता असा दिसतो सलमानचा 'मुलगा'

काय आहे नाव?

या मुलाचं नाव फैजान खान असून तो एक बालकलाकार म्हणू अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

कशात केलं पदार्पण?

'बॉडीगार्ड'मधून फैजाननं त्याचा अभिनयाचा प्रवास सुरू केला.

'रामलीला' ते 'क्रिश'

शिवाय तो 'गोलियों की रासलीला: रामलीला' आणि हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्या 'क्रिश 3' मध्येही दिसला होता.

टीव्ही स्टार

चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर फैजान खान आता टीव्ही स्टार बनला आहे.

हजारो चाहते

आजही लोकं त्याला विसरले नाहीत त्याचे इन्स्टाग्रामवर 39.2K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

'चक्रवर्ती अशोक सम्राट'

2015 ते 2016 या काळात तो 'चक्रवर्ती अशोक सम्राट' या मालिकेत सियामकच्या भूमिकेत दिसला होता.

VIEW ALL

Read Next Story