रोज रात्री झोपण्यापूर्वी एक पाकळी लसूण खाण्याचे जबरस्त फायदे आहेत.

वनिता कांबळे
Dec 20,2024


नियमीत सेवन केल्यास पुरुषांच्या लैंगिक समस्या दूर होण्यास मदत होते.


लसूण खाल्याने पचनशक्ती आणि पचनक्रिया चांगली होण्यास मदत करते.


लसूण खाल्याने कॅन्सर सारखे मोठे आजार होण्याचं प्रमाण फार कमी होत.


लसूण खाल्याने शरीरातील ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.


पोटॅशियम , व्हिटामिन के , फायबर , कॅल्शियम आणि व्हिटामिन बी इत्यादी प्रकारची पोषकतत्त्वे लसुणीत असतात.


लसूणची पाकळी खाल्याने शरीरातील ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हलमध्ये राहतो.


लसूनमध्ये अँटीऑक्सिडेंट सारखे पोषक गुण असतात. त्यामुळे लसूण खाल्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

VIEW ALL

Read Next Story