कोणताही व्यवसाय करण्यापुर्वी तुमच्याकडचे कौशल्य ओळखा.
आजुबाजूच्या विभागात कोणत्या वस्तू आणि सेवेची जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करा.
आर्टिफिशियल ज्वेलरी, हॅण्डमेड गिफ्ट्स अशा वस्तू खरेदीला स्वस्त असतात.
लोणंच, पापड अशा घरगुती बनावटीच्या वस्तू विकू शकता.
कंटेंट रायटिंग, ग्राफीक डिझायनिंग किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये फ्रीलान्स करु शकता.
वर्मी कम्पोस्ट किंवा ऑर्गेनिक खाद्य बनवून शेतकऱ्यांना विका.
15 हजारमध्ये स्टायलिश कुर्ते, दुपट्टे किंवा फॅशन एक्सेसरीज विकून व्यवसाय सुरु करा.
छोटी ट्रेनिंग घेऊन मोबाईल रिपेरिंगचा व्यवसाय सुरु करा.
घरच्या गार्डनिंगसाठी छोट्या कुंड्या किंवा रोपं विका.
समोसा, मोमोस, चॅटचा व्यवसास सुरु करा.
मुलांना शिकवायला सुरुवात करा. खासकरुन शालेय अभ्यासक्रम शिकवा.
सरकारी योजना केंद्र उघडून आधार कार्ड, पॅन कार्डसारख्या योजनांवर काम करा.
यातून प्रत्येक महिन्यात येणारा प्रॉफीट बाजूला काढून व्यवसाय मोठा बनवा.
सोशल मीडियावर सेवा प्रमोट करण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या अॅप्सची मदत घ्या.