जगभरात बॅन असलेले 'हे' 7 चित्रपट, पाहू शकतात OTT वर

द डा विंची कोड हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.

द टॅक्सेस चेनशॉ मॅसेकेयर हा चित्रपट देखील तुम्ही नेटफ्लिक्सवर तुम्हाला पाहायला मिळतील.

बॅटलशिप पोटेमकिन हा चित्रपट देखील जगभरात बॅन असून तो तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकता.

द लास्ट टेंपटेशन ऑफ क्राइस्ट हा चित्रपट देखील तुम्ही प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

द सिम्पसन्स हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.

जूलॅन्डर हा चित्रपट तुम्हाला प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story