रानू मंडल सध्या पुन्हा एकदा पुर्वीचं जीवन जगत आहे.

तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये राणू एका मुलीला झाडूने मारहाण करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रानू मंडल चिडते आणि नंतर त्या दोघांना मारायला सुरुवात करते

या व्हिडीओत दिसत आहे की, मुलगा आणि मुलगी दोघेही राणू मंडलवरील व्हिडिओच्या संदर्भात काही कामासाठी आले होते.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रानू मंडल चिडते आणि नंतर त्या दोघांना मारायला सुरुवात करते

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र तिचा हा व्हिडीओ आत्ताचा नसून जुना व्हिडीओ आहे.

तिची ही अवस्था पाहून अनेकांनी वाईट वाटत आहे. युजर्सने कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर दया व्यक्त केली आहे.

VIEW ALL

Read Next Story