फुलझाडं

घरात 'ही' फुलझाडं लावून करा नकारात्मकतेचा नायनाट

Nov 24,2023

झेंडू

झेंडूची फुलं घरात असणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यामुळं तुम्ही घरात झेंडूचं रोप लावू शकता.

चाफा

घरात चाफ्याचं/ सफेद चाफ्याचं रोप लावल्यामुळंही सौभाग्य नांदतं असं म्हणतात.

अशोक

अशोक वृक्ष तुमच्या घराजवळ असल्यास ते नकारात्मक शक्तींचा नायनाट करतं.

मोरपंखी

मोरपंखी नावाचं रोप घराच्या सुखशांतीसाठी शुभ मानलं जातं.

शेवंती

घरात आनंदाचा वावर सदैव टीकून राहण्यासाठी शेवंतीचं एखादं रोप लावा.

कमळ

कमळ घरात उगवणं शक्य नसलं, तरीही हे कमळाचं फूल तुम्ही घरात आणून ठेवू शकता. त्यामुळंही घरात सकारात्मकचा वास करते.

परिणामांकडेही लक्ष द्या.

घरात तुम्ही जेव्हा एखादं रोपं आणता तेव्हा त्याच्या परिणामांकडेही लक्ष द्या. कारण, हा एक लहानसा घटकही घरातील सकारात्मकतेवर परिणाम करत असतो. (वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story