समांथासोबत का केला नाही एकही चित्रपट? अखेर प्रभासनं केला खुलासा

समांथा आणि प्रभास

समांथा आणि प्रभास या दोघांनी आजवर एकत्र काम केले नाही. त्याचे कारण प्रभासनं एका मुलाखतीत सांगितले आहे.

प्रभासच्या 'या' चित्रपटात दिसणार होती समांथा

प्रभासच्या साहो या चित्रपटात समांथा दिसणार असल्याच्या चर्चा कधी सुरु होत्या. मात्र, या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर दिसली होती.

प्रभासनं सांगितलं होतं कारण

प्रभासनं एका मुलाखतीत त्याचं कारण उंची असल्याचं सांगितलं होतं.

प्रभास आणि समांथामध्ये आहे उंचीचा इतका फरक

प्रभासची उंची ही 1.83m आहे तर समांथाची उंची ही 1.58m आहे.

प्रभासचा आगामी प्रोजेक्ट

प्रभास हा लवकरच सालार या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

समांथाचा प्रोजेक्ट

समांथाही नुकतीच खुसी या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत विजय देवरकोंडा महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

अभिनयातून ब्रेक

समांथानं सध्या तिच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला आहे. (All Photo Credit : Social media)

VIEW ALL

Read Next Story