फक्त 10 रुपयात उजळेल चेहरा, महागड्या क्रिम, पावडर विसरुन जाल

चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी अनेकजण महिन्याला हजारो रुपये खर्च करतात.

पण तुरटी कोणत्याही स्किनसाठी नॅचरल टोनर म्हणून काम करते.

नियमित उपयोग केल्यास तुमचा चेहरा कमी दिवसात उजळून निघेल.

जास्त उन्हात राहिल्यास चेहरा काळा पडतो. त्यावर तुरटी हा उपाय आहे.

महागड्या कॉस्मेटीकला तुरटी हा नैसर्गिक पर्याय ठरु शकतो.

तुटरीमुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते.

तुरटीमुळे चेहऱ्यावरील मुरमे, फोड्या गायब होतील.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story