ना हिंदू, ना मुस्लिम... करिना कपूर 'या' धर्माचं करते पालन

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jul 30,2024

करीना कपूर खान आपल्या वर्क लाइफसोबतच पर्सनल लाइफ खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करते.

आपल्या व्यस्त शेड्युलमधूनही करिना मुलांसोबत चांगला वेळ घालवते. तैमूरची नॅनी ललिता डिसिल्वा यांनी करिना खूप चांगली आई असल्याचं सांगितलं.

करिना कपूरचा जन्म बॉलिवूडमधील लोकप्रिय कपूर कुटुंबात जन्म घेतला. जे धर्माने हिंदू आहेत.

तर करिनाने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. सैफ हा पतौडी कुटुंबातील असून मुस्लिम धर्म पाळतो.

पण करिना हिंदू किंवा मुस्लिम असे दोन्ही धर्म पाळत नाही. तर करिना ख्रिश्चन धर्म पाळते. करिनाची आई हा धर्म पाळते.

तैमूर आणि जेह यांची नॅनी ललिता डिसिल्वा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

तैमूर आणि जेहा या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी नॅनी ललिता यांच्याकडे आहे.

VIEW ALL

Read Next Story