सनी देओलच्या होणाऱ्या सूनबाईंना पाहिलत का?

अभिनेते धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बोहल्यावर चढणार आहे

18 जून रोजी करण देओल लग्नगाठ बांधणार आहे

12 जून रोजी करणचा रोका सेरिमनी थाटात पार पडला

सोशल मीडियावर सनी, बॉबी आणि अभय देओल यांचे फोटो व्हायरल झाले होते

सनी देओलची होणारी सून कोण आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे

करणच्या होणाऱ्या पत्नीचे नाव द्रिशा आचार्य आहे

द्रिशा फॅशन डिझायनर असून तिचं स्वतःचं युट्यूब चॅनेलही आहे

द्रिशाही ज्येष्ठ सिनेनिर्माता बिमल रॉय यांची पणती आहे

द्रिशा आणि करण हे एकमेकांना लहान असल्यापासून ओळखतात

तब्बल ६ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ते आता लग्नबंधनात अडकणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story