'या' 8 देशांमध्ये मुस्लीम आहेत पण एकही मशीद नाही

जगात असे 8 देश आहेत जिथे एकही मशीद नाही, हे देश कोणते पाहा....

जवळजवळ सर्वच देशांमध्ये मुस्लीम

जगात एकूण 200 हून अधिक देश आहेत आणि यापैकी बहुसंख्य देशांमध्ये मुस्लीम समाज वास्तव्यास आहे.

मुस्लीम तिथे मशीद असं नाही

जगातील अनेक देशांमध्ये मुस्लीम असले तरी सर्वच देशांमध्ये जिथे मुस्लीम आहेत तिथे मशीद आहेच असं नाही.

एकूण 8 असे देश जिथे मशीद नाही

मुस्लीम लोक असून एकही मशीद नसलेले जगात एकूण 8 देश आहेत. हे देश कोणते हे पाहूयात...

पश्चिम युरोपमधील या देशात एकही मशीद नाही

जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असणारा देश म्हणजे मोनॅको. फ्रान्सच्या जवळ असणारा पश्चिम युरोपमधील या देशात एकही मशीद नाही.

या देशातही एकही मशीद नाही

एक हजाराहूनही कमी लोकसंख्या असणाऱ्या व्हॅटिकन सिटी देशामध्ये ख्रिश्चन धर्मगुरु म्हणजेच पोप राहतात. या देशाचं क्षेत्रफळ ११० एकर असून इथं एकही मशीद नाही.

एक हजाराहून अधिक मुस्लीम राहतात तरीही मशीद नाही

उरुग्वे हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. या देशात एक हजाराहून अधिक मुस्लीम राहतात. मात्र या देशात एकही मशीद नाही.

53 वर्षानंतरही या देशात एकही मशीद नाही

साओ टोम आणि प्रिंसिपे येथे 1970 सालानंतर मुस्लीम लोक वास्तव्यासाठी येऊ लागले. मात्र 53 वर्षानंतरही या ठिकाणी एकही मशीद उभारण्यात आलेलं नाही.

लोकसंख्या दखल घेण्याइतकी पण...

इस्टोनिया उत्तर युरोपमधील एक छोटासा देश आहे. या देशामध्ये मुस्लीम लोकसंख्या दखल घेण्याइतकी असली तरी या ठिकाणी एकही मशीद नाही.

एकही मशीद इथं नाही

युगोस्लाव्हिया देशाचं विभाजन झाल्यानंतर स्लोवाकिया देशाची निर्मिती झाली. या देशामध्येही एकही मशीद नाही.

भारताच्या शेजारचा देशही यादीत

भूतानमध्ये मुस्लिमांची संख्या 5 ते 7 हजार इतकी आहे. मात्र या देशात एकही मशीद नाही.

VIEW ALL

Read Next Story