फायर है वो....! गोलंदाजीने हॉंगकॉंगच्या टीमची दाणादाण उडवणारी श्रेयांका पाटील आहे तरी कोण?

Jun 13,2023

श्रेयांका पाटील

श्रेयांका पाटील इमर्जिंग आशिया कपमधील भारतीय महिला संघाचा भाग आहे

एशियन क्रिकेट काउंसिल

हाँगकाँगमध्ये सध्या एशियन क्रिकेट काउंसिलचं वुमन्स इमर्जिंग क्रिकेट टूर्नामेंट सुरु आहे

पहिला सामना हाँगकाँगविरुद्ध

भारतीय महिला टीमचा पहिला सामना हाँगकाँगविरुद्ध होता, ज्यात भारताने दणदणीत विजय मिळवला

5 विकेट्स

या सामन्यात श्रेयंका पाटीलने तुफान गोलंदाजी केली, श्रेयांका पाटीलने 3 ओवरमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि तब्बल 5 विकेट्स घेतल्या

34 वर ऑलआऊट

श्रेयांका पाटीलच्या दमदार गोलंदाजीमुळे हाँगकाँगला अवघ्या 34 धावा करता आल्या आणि भारताने अवघ्या 5.2 ओवरमध्ये सामना जिंकला.

मुळची बंगळूरूची

मुळची बंगळूरूची असलेली श्रेयंका पाटील WPLमध्ये बंगळुरूच्याच टीमचा भाग होती आणि ती विराट कोहलीची चाहती आहे

कामगिरीचं कौतुक

हाँगकाँगविरुद्ध श्रेयांका पाटीलच्या गोलंदाजीतील कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे

अष्टपैलू खेळाडू

श्रेयांका पाटील ही अष्टपैलू खेळाडू आहे आणि ती कर्नाटक महिला संघ, दक्षिण विभाग महिला संघ, भारत अ महिला संघाचा भाग होती.

फॉलोअर्स

श्रेयांका पाटील इंस्टाग्रामवर खूप एक्टिव्ह असून तिचे इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत

VIEW ALL

Read Next Story