टॅल्कम पावडर वापरा अन् पांढऱ्या कपड्यांवरील डाग दूर करा

सफेद कपड्यांवर पडलेले डाग काढणे म्हणजे डोकेदुखीच काम असते

वारंवार धुवूनही कपड्यांवरील डाग लवकर निघत नाहीत

सफेद कपड्यांवरील डाग काढण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की ट्राय करुन पाहा

साहित्य

टॅलकम पावडर, टूथब्रश, लिक्विड सोप आणि वॉशिंग पावडर

पहिली पद्धत

सगळ्यात पहिले जिथे डाग लागला आहे तिथे थोडी टॅल्कम पावडर टाका

स्वच्छ ब्रश त्या डागावर रगडा. गरज असेल तर त्यावर थोडे पाणी टाका

कपड्यावर पडलेले तेल पावडर शोषून घेईल. त्यामुळं डाग नाहिसा होण्यास मदत होईल

दुसरी पद्धत

कपड्यावर पावडर टाकून अर्ध्यातासाठी ठेवून मग कपडे झाडून घ्या

एका वाटीत थोडे वॉशिंग लिक्विड टाकून त्यात वॉशिंग पावडर टाका. त्यानंतर ही पेस्ट डागावर लावा

कपड्यांवरील डाग हटवण्यासाठी सफेद कपड्यांवर ब्लीचचा वापर केल्याने कपडे खराब होऊ शकतात.

VIEW ALL

Read Next Story