फोटोत दिसणारा हा चिमुकला आज फार मोठा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याची तुलना आता खान मंडळींशीही होताना दिसते.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे अभिनेता विकी कौशल आहे.

2015 साली त्याचा मसान हा चित्रपट आला होता. त्यानंतर त्याच्या अभिनयाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.

त्यानंतर त्याची जोरात हवा सुरू झाली होती. आता त्याच्या अनेक चित्रपटांचीही चर्चा असते. 2021 मध्ये त्यानं कतरिना कैफशी लग्न केले.

त्यानंतर तर त्याची अजून जोरात चर्चा होती. आता त्याचा सॅम बहादूर हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

हा अभिनेता आज खान मंडळींनाही टक्कर देतो आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे. त्यातून आता तो कोट्यवधींचे मानधनही घेतो आहे.

विकीचे सोशल मीडियावरही अनेक अपडेट्स असतात. मध्यतंरी त्यानं त्याचा आणि त्याच्या आईचा गोड फोटो शेअर केला होता.

VIEW ALL

Read Next Story