मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते.

तीचं राहणीमान,फॅशन सेन्स याचं चाहत्यांकडून नेहमीच कौतुक होत असतं.

तेंडुलकर परिवाराचं ड्रीम हाऊस वांद्रे, मुंबई इथं आहे.

2011 मध्ये तेंडुलकर कुटुंबाने आपल्या नवीन घरी गृहप्रवेश केला होता.

हे ड्रीम हऊस तब्बल 6,000 एकर पेक्षा जास्त मोठे आहे.

हे तीन मजली अलिशान घर आहे, घरामध्ये दोन तळघर आणि मोठे टेरेस आहे.

सारा तीचा जास्त वेळ घरातील गार्डन मध्ये घालवते.

सचिन तेंडुलकर इतर देवांच्या मूर्तींसह त्याच्या बॅटची देखील पूजा करतो.

तेंडुलकर कुटुंब टेरेसवर योगा करताना दिसतात.

VIEW ALL

Read Next Story