कोण आहे प्रियंका चोप्राची होणारी नणंद? पाहा फोटो

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचा रोका सोहळा झाला. सिद्धार्थ आणि निलम उपाध्याय यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले.

सिद्धार्थने निलमला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलंय.

प्रियंकाप्रमाणे तिची नणंद निलमदेखील अभिनेत्री आहे. तिने तेलगु आणि तामिळ सिनेमांमध्ये काम केलंय.

तेलगु सिनेमा तमाशामध्ये ती अखेरची दिसली होती.

रोका सोहळ्यात हे कपल एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसत होते.

प्रियंका आणि निलमध्ये चांगले बॉण्डिंग आहे.

या सोहळ्यात परिवाराचा फोटोदेखील शेअर करण्यात आलाय.

फोटोमध्ये निलम पर्पल रंगाच्या कपड्यात खूप सुंदर दिसतेय.

पाहता पाहता हे फोटो खूप व्हायरल झालेयत.

फॅन्स या दोघांना शुभेच्छा देत आहेत.

VIEW ALL

Read Next Story