Pushpa 2 चा पोस्टर रिलीज होताच डेव्हिड वॉर्नर काय म्हणाला? पाहा

पुष्पाचा सिक्वेल

सर्वांनाच प्रतिक्षा असलेला पुष्पा या सिनेमेचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुष्पा द रुल

पुष्पा-2 म्हणजेच पुष्पा द रुल या चित्रपटाचं एक पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. त्याचबरोबर चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

15 ऑगस्ट

अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा सिनेमा येत्या 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता वाढली आहे.

अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना

पुष्पा द रुलमध्ये अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसतील.

डेव्हिड वॉर्नर

अशातच आता पुष्पा 2 ची घोषणा होताच ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याची रिअॅक्शन व्हायरल झाली आहे.

कमेंट

एका सोशल मीडिया पोस्टवर डेव्हिड वॉर्नरने कमेंट केली. wow, super, असं डेव्हिड वॉर्नरने कमेंट करत म्हटलंय.

दाढीवरून हात

पुष्पा सिनेमातील दाढीवरून हात फिरवण्याच्या स्टाईलचा वॉर्नर मोठा चाहता आहे. त्याचे अनेक रिल्स व्हायरल झाले होते.

VIEW ALL

Read Next Story