कारवां

इरफान खानचा कारवां एक वेगळ्या भावविश्वात घेऊन जातो.

हायवे

हायवे हा आलियाचा वेगळा चित्रपट होता.

चेन्नई एक्सप्रेस

शाहरूख खान आणि दीपिका पादूकोणचा चैन्नई एक्सप्रेस हा तद्दन मसालापट आणि ट्रॅव्हल फिल्म आहे.

दिल चाहता हैं

दिल चाहता हैं ही मूवी प्रेम आणि मैत्रीवर भाष्य करते.

चलो दिल्ली

चलो दिल्ली हा देखील एक आगळावेगळा चित्रपट आहे.

पिकू

पिकू ही दिपीका आणि अमिताभ बच्चन यांची ट्रॅव्हल फिल्म आहे.

यै जवानी हैं दिवानी

यैं जवानी हैं दिवानी हा सर्वांचाच ऑल टाईम फेवरेट मूवी आहे.

जब वी मेट

जब मी मेट या चित्रपटाला तर काहीच तोड नाही.

जिंदगी ना मिलेगी दौबारा

जिंदगी ना मिलेगी दौबारा हा एक आगळावेगळा चित्रपट आहे.

क्वीन

क्वीनही पाहण्यासारखा चित्रपट आहे.

VIEW ALL

Read Next Story