अवतार

'अवतार' हा चित्रपट नावासकट अनेक सीन्समधून हिंदू धर्मावर प्रेरित असल्याचे दाखले देतो. पुनर्जन्मावरही आधारित ही स्टोरी असल्याचे पाहायला मिळते.

ओपनहायमर

सध्या 'ओपनहायमर' हा चित्रपट प्रचंड गाजतो आहे त्यातून या चित्रपटात भगवतगीतेचा एक सीन आहे त्यावरून बराच गदारोळ उठला आहे.

मेट्रिक्स

या चित्रपटात हिंदू तत्त्वज्ञानातील माया यावर आधारित काही संदर्भ दिसतात.

इंटरस्टेलर

या चित्रपटातील एक सीन हिंदू पौराणिक कथेतील राजा मुचुकंदाच्या घटनेशी साधर्म्य दर्शवतो.

स्टार वॉर्स

स्टार वॉर्स हाही चित्रपट हिंदू पौराणिक कथांचे संदर्भ देतो.

डॉ. स्ट्रेन्ज

डॉ. स्ट्रेन्जमध्येही अनेक दाखले हिंदू पौराणिक कथांवर आधारित आहेत.

VIEW ALL

Read Next Story