सिद्धी जोहरकडून आला पेशव्यांच्या ताब्यात

एका पत्रानुसार मोहिमेत रसाळगडबरोबर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला असावा

आणखी काय माहिती मिळालीय?

रामगड हा पालगडचा जोडकिल्ला असून आजवर या किल्ल्याची स्थाननिश्चिती झालेली नव्हती. पालगडबरोबरच हा किल्लादेखील बांधला गेला असावा.

पालगड गावात आहे रामगड

समुद्रसपाटीपासून अंदाजे 390 मीटर (1280 फूट) उंचीवर हा छोटेखानी किल्ला आहे.

कोणी शोधून काढला?

या किल्ल्याचा शोध दुर्ग अभ्यासक संदिप परांजपे आणि डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी घेतला आहे

कोणी शोधून काढला?

या किल्ल्याचा शोध दुर्ग अभ्यासक संदिप परांजपे आणि डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी घेतला आहे

कुठे आहे हा किल्ला?

दापोली तालुक्यातील पालगड गावानजीक दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर सापडला रामगड

VIEW ALL

Read Next Story