इतरांनाही सांगा

पॉपकॉर्नच्या या दरांमागे असणारं हे गणित कमाल आहे की नाही? त्यामुळं पुढच्या वेळी पॉपकॉर्न इतके महाग हे कुणी विचारल्यास त्यांनाही सांगा.

यामागे गणित...

प्रेक्षकांनी इथं येत खाद्यपदार्थ विकत घेतल्यास यातून तिकिटांची रक्कमही भरून निघते.

जाणीवपूर्वक कमी दर...

किंबहुना बऱ्याचदा तिकिटाचे दर जाणीवपूर्वक कमी ठेवण्यात येतात.

सक्ती नाही

कोणत्याही थिएटरमध्ये गेलं असता तिथं खाद्यपदार्थ विकत घेतलेच पाहिजेत याची सक्ती नसते.

पॉपक़ॉर्न महाग का?

अशा वेळी त्यांच्याकडे खाद्यपदार्थ- पेय या माध्यमातूनच कमाई करण्याचा पर्याय असतो. ज्यामुळं पॉपकॉर्नचे दर इतके जास्त असतात.

कमी दरात तिकीटं

तुम्हाला माहित नसावं, पण बऱ्याचदा थिएटर मालक कमी दरात चित्रपटाची तिकिटं विकतात. त्यांना नफ्यातून एक भाग वितरकांनाही द्यायचा असतो.

VIEW ALL

Read Next Story